राजकीय सिद्धांत संकल्पना

स्वातंत्र्य(Liberty) म्हणजे काय?

राजकीय सिध्दांतांच्या केंद्रस्थानी असलेली महत्वपूर्ण व बहुचर्चित अशी ‘स्वातंत्र्य’ ही एक संकल्पना होय. ‘स्वातंत्र्य’ हे मानवी समाजातील एक आदर्श मूल्य होय. या मूल्याच्या प्राप्तीसाठी मानवाने केलेल्या संघर्षाचा एक गौरवशाली इतिहास आहे. कोणत्याही बाह्य निर्बंधाशिवाय विचार आणि आचरणाची कृती करण्याची इच्छाशक्ती या संघर्षाच्या मूळाशी आहे. व्यक्ती, समाज आणि राज्यासाठीही स्वातंत्र्याची संकल्पना महत्वाची आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी […]

स्वातंत्र्य(Liberty) म्हणजे काय? Read More »

राम मनोहर लोहिया यांचे चौखांबी राज्य/ चतु:स्तंभी राज्य

राम मनोहर लोहिया यांच्या राजकीय विचारातील अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे चौखांबी राज्याची संकल्पना होय. राज्याच्या सत्तेचे व्यापक प्रमाणात विकेंद्रीकरण करणे व जास्तीत जास्त जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात शासन प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे या संकल्पनेचे उद्दिष्ट आहे. लोहिया यांच्या मते, राजेशाही, हुकूमशाही, लोकशाही अशा प्रचलित सर्व शासन प्रकारात सत्ता ही काही विशिष्ट केंद्रात व काही

राम मनोहर लोहिया यांचे चौखांबी राज्य/ चतु:स्तंभी राज्य Read More »

राष्ट्रवादाचे आधारभूत घटक:-

विशिष्ट भूप्रदेशात मध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एकत्वाची भावना निर्माण करण्यामध्ये काही घटकांचे महत्त्वपूर्ण योगदान असते, त्यांनाच राष्ट्रवादाचे आधारभूत घटक असे संबोधले जाते. राष्ट्रवादाचे आधारभूत घटक पुढीलप्रमाणे1) वांशिक एकता:- वांशिक दृष्ट्या आपण एक आहोत, आपण सर्वजण एकाच रक्ताचे आहोत या जाणिवेतून एकात्मतेची भावना वाढीस लागते. मानववंशशास्त्रिय दृष्टिकोनातून समान शारीरिक ठेवण असल्यामुळे व्यक्ती-व्यक्ती मध्ये सहकार्य व आपुलकीची भावना

राष्ट्रवादाचे आधारभूत घटक:- Read More »

राष्ट्रवाद (Nationalism) म्हणजे काय?

आजच्या जगाचा इतिहास आणि भूगोल प्रभावित करणारी एक महत्वपूर्ण विचारप्रणाली म्हणजे राष्ट्रवाद होय. 1848 च्या वेस्टफॉलिया तहानंतर उदयास आलेल्या राष्ट्र राज्यव्यवस्थेचा ‘राष्ट्रवाद’ हाच मूलाधार राहिलेला आहे. राष्ट्रवाद या संकल्पनेचा सरळ साधा अर्थ राष्ट्रप्रेमाची भावना असा होतो. राष्ट्रवाद म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी, राष्ट्र म्हणजे काय? हे समजून घ्यावे लागेल. राष्ट्रासाठी इंग्रजी भाषेमध्ये ‘Nation’

राष्ट्रवाद (Nationalism) म्हणजे काय? Read More »

सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये

सामाजिक चळवळीच्या अभ्यासावरुन, व्याख्येवरून आपल्याला सामाजिक चळवळीची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील1)परिवर्तनाची आकांक्षा:-कोणतीही चळवळ निर्माण होण्यासाठी प्रचलित व्यवस्थेबद्दल असलेली असमाधानाची परिस्थिती आवश्यक असते. या असमाधाना मधूनच प्रचलित व्यवस्था व तिची मुल्ये बदलून नवी व्यवस्था व नवी मूल्ये करण्याची आकांक्षा लोकांच्या मनामध्ये तीव्रपणे निर्माण होणे गरजेचे असते.2)विचारप्रणाली:-सामाजिक चळवळीला अभिप्रेत असलेले परिवर्तन अर्थातच एका नव्या व्यवस्थेच्या

सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये Read More »

सामाजिक चळवळ व्याख्या

सी डब्ल्यू किंग :- “सामाजिक चळवळ ही एक अशी प्रक्रिया होय की जिचा उद्देश हा विचार, व्यवहार आणि सामाजिक संबंधांमध्ये परिवर्तन आणणे हा असतो” लँग आणि लँग :- “सामाजिक चळवळ अशा एका व्यापक आधारावर उभी असते की ज्याचा उद्देश सामाजिक व्यवस्थेतील मूलभूत स्वरूपावर प्रभाव टाकणे आणि त्यास नवे स्वरूप प्रदान करणे हा असतो” हँन्स टॉच

सामाजिक चळवळ व्याख्या Read More »

शासनसंस्था :- (Government)

भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकांएवढाच राज्याचा तिसरा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे शासनसंस्था होय. लोकांनी विशिष्ट भूप्रदेशावर कायमचे वास्तव्य केल्यामुळे राज्य निर्माण होत नाही, तर त्यासाठी लोकांमध्ये राजकीय संघटन होणे गरजेचे असते. शासनसंस्था समाजाला संघटित ठेवण्याचे कार्य करते. शासनसंस्था हे राज्याचे ‘मूर्त स्वरूप होय. राज्यसंस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करणारे साधन म्हणून शासनसंस्थेकडे पाहिले जाते. शासनसंस्थेचे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ

शासनसंस्था :- (Government) Read More »

भूप्रदेश:- (Territory)

भूप्रदेश हा एक राज्याचा आवश्यक व महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. राज्याच्या निर्मितीसाठी एका निश्चित व विशिष्ट भूप्रदेशाची आवश्यकता असते. विशिष्ट भौगोलिक सीमारेषांच्या अंतर्गत संघटित झालेला जनसमूह हा राज्य म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच फिरस्ती टोळ्यांकडे इतर घटक असूनसुद्धा विशिष्ट भूप्रदेशाअभावी त्यांना राज्य म्हणता येत नाही किंवा ज्यू लोकांना १९४७ साली निश्चित भूमी मिळाल्यानंतरच ‘इस्रायल’ हे राज्य

भूप्रदेश:- (Territory) Read More »

राज्यसंस्थेचे आवश्यक घटक :- (Elements of State)

राज्यसंस्थेच्या विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्येवरून राज्यसंस्थेचे लोकसंख्या, भूप्रदेश शासन संस्था व सार्वभौमत्व हे चार घटक स्पष्ट होतात. प्राचीन भारतीय विचारात कौटिल्याने राजा, जनपद, अमात्य, दुर्ग, कोश, दंड व मित्र असे राज्यसंस्थेचे सात घटक स्पष्ट करणारा सप्तांग सिद्धांत मांडलेला आहे. (४) सार्वभौमत्व आधुनिक राज्यशास्त्राने पुढील चार घटकांना मान्यता दिलेली आहे.१. लोकसंख्या :- (Population)राज्यसंस्थेचा अत्यंत महत्त्वपूर्ण व

राज्यसंस्थेचे आवश्यक घटक :- (Elements of State) Read More »

राज्य आणि राज्याच्या उदयाचे सिद्धांत (State & Theories of Origin of the State)

राज्य (State) म्हणजे का?. आजच्या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असलेली आणि राज्यशास्त्र या विषयाच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू असलेली संस्था म्हणजे राज्यसंस्था होय. मानवाने आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, धर्मसंस्था, समाजसंस्था अशा अनेक संस्था निर्माण केल्या. मानवाच्या समाजशील प्रवृत्तीतून निर्माण झालेली राज्यसंस्था ही सर्व सामाजिक संस्थांच्या शिखरस्थानी आहे. म्हणूनच राज्यसंस्थेला ‘Istitution of institution’s • असे संबोधले जाते.

राज्य आणि राज्याच्या उदयाचे सिद्धांत (State & Theories of Origin of the State) Read More »