सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये
सामाजिक चळवळीच्या अभ्यासावरुन, व्याख्येवरून आपल्याला सामाजिक चळवळीची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील1)परिवर्तनाची आकांक्षा:-कोणतीही चळवळ निर्माण होण्यासाठी प्रचलित व्यवस्थेबद्दल असलेली असमाधानाची परिस्थिती आवश्यक असते. या असमाधाना मधूनच प्रचलित व्यवस्था व तिची मुल्ये बदलून नवी व्यवस्था व नवी मूल्ये करण्याची आकांक्षा लोकांच्या मनामध्ये तीव्रपणे निर्माण होणे गरजेचे असते.2)विचारप्रणाली:-सामाजिक चळवळीला अभिप्रेत असलेले परिवर्तन अर्थातच एका नव्या व्यवस्थेच्या […]
सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये Read More »