सार्वभौमत्व (Sovereignty )
राज्य संस्थेचा सर्वात महत्त्वपूर्ण आणि राज्यरूपी शरीराचा आत्मा मानला जाणारा घटक म्हणजे सार्वभौमत्व होय. सार्वभौमत्व म्हणजे राज्याचे स्वतंत्र अस्तित्व होय. सार्वभौम सत्ता ही राज्याची स्वतंत्र, सर्वोच्च आणि अनियंत्रित सत्ता होय. राज्यातील सर्व व्यक्ती आणि संस्था वांबर सार्वभौम सत्तेचे नियंत्रण असते. परंतु राज्यांतर्गत किंवा बाहेरील कोणत्याही सत्तेच्या नियंत्रणात सार्वभौम सत्ता नसते. सार्वभौम सत्तेच्या इच्छांचे, आज्ञांचे पालन […]
सार्वभौमत्व (Sovereignty ) Read More »