Author name: पॉलिटिक्सायन

राज्यसंस्थेचे आवश्यक घटक :- (Elements of State)

राज्यसंस्थेच्या विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्येवरून राज्यसंस्थेचे लोकसंख्या, भूप्रदेश शासन संस्था व सार्वभौमत्व हे चार घटक स्पष्ट होतात. प्राचीन भारतीय विचारात कौटिल्याने राजा, जनपद, अमात्य, दुर्ग, कोश, दंड व मित्र असे राज्यसंस्थेचे सात घटक स्पष्ट करणारा सप्तांग सिद्धांत मांडलेला आहे. (४) सार्वभौमत्व आधुनिक राज्यशास्त्राने पुढील चार घटकांना मान्यता दिलेली आहे.१. लोकसंख्या :- (Population)राज्यसंस्थेचा अत्यंत महत्त्वपूर्ण व […]

राज्यसंस्थेचे आवश्यक घटक :- (Elements of State) Read More »

राज्य आणि राज्याच्या उदयाचे सिद्धांत (State & Theories of Origin of the State)

राज्य (State) म्हणजे का?. आजच्या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असलेली आणि राज्यशास्त्र या विषयाच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू असलेली संस्था म्हणजे राज्यसंस्था होय. मानवाने आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, धर्मसंस्था, समाजसंस्था अशा अनेक संस्था निर्माण केल्या. मानवाच्या समाजशील प्रवृत्तीतून निर्माण झालेली राज्यसंस्था ही सर्व सामाजिक संस्थांच्या शिखरस्थानी आहे. म्हणूनच राज्यसंस्थेला ‘Istitution of institution’s • असे संबोधले जाते.

राज्य आणि राज्याच्या उदयाचे सिद्धांत (State & Theories of Origin of the State) Read More »

सार्वभौमत्व (Sovereignty )

राज्य संस्थेचा सर्वात महत्त्वपूर्ण आणि राज्यरूपी शरीराचा आत्मा मानला जाणारा घटक म्हणजे सार्वभौमत्व होय. सार्वभौमत्व म्हणजे राज्याचे स्वतंत्र अस्तित्व होय. सार्वभौम सत्ता ही राज्याची स्वतंत्र, सर्वोच्च आणि अनियंत्रित सत्ता होय. राज्यातील सर्व व्यक्ती आणि संस्था वांबर सार्वभौम सत्तेचे नियंत्रण असते. परंतु राज्यांतर्गत किंवा बाहेरील कोणत्याही सत्तेच्या नियंत्रणात सार्वभौम सत्ता नसते. सार्वभौम सत्तेच्या इच्छांचे, आज्ञांचे पालन

सार्वभौमत्व (Sovereignty ) Read More »