कार्ल मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवाद:

कार्ल मार्क्स हा वैज्ञानिक समाजवादाचा प्रवर्तक होय. विषमाधिष्ठीत समाजरचना का निर्माण झाली याची कारणमिमांसा व समताधिष्ठीत समाजरचना कोणत्या मार्गाने निर्माण करता येईल, याचे सुस्पष्ट विवेचन कार्ल मार्क्स ने केले आहे. हेच त्याच्या विचाराचे वैशिष्ट्य होय. मानवी समाजाचा विकास कोणत्या पद्धतीने होत आलेला आहे हे स्पष्ट करण्यासाठी मार्क्सने द्वंद्वात्मक भौतिकवाद या संकल्पनेचा आधार घेतला आहे. मार्क्सच्या […]

कार्ल मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवाद: Read More »