स्वातंत्र्य(Liberty) म्हणजे काय?
राजकीय सिध्दांतांच्या केंद्रस्थानी असलेली महत्वपूर्ण व बहुचर्चित अशी ‘स्वातंत्र्य’ ही एक संकल्पना होय. ‘स्वातंत्र्य’ हे मानवी समाजातील एक आदर्श मूल्य होय. या मूल्याच्या प्राप्तीसाठी मानवाने केलेल्या संघर्षाचा एक गौरवशाली इतिहास आहे. कोणत्याही बाह्य निर्बंधाशिवाय विचार आणि आचरणाची कृती करण्याची इच्छाशक्ती या संघर्षाच्या मूळाशी आहे. व्यक्ती, समाज आणि राज्यासाठीही स्वातंत्र्याची संकल्पना महत्वाची आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी […]
स्वातंत्र्य(Liberty) म्हणजे काय? Read More »