May 2022

राष्ट्रवाद (Nationalism) म्हणजे काय?

आजच्या जगाचा इतिहास आणि भूगोल प्रभावित करणारी एक महत्वपूर्ण विचारप्रणाली म्हणजे राष्ट्रवाद होय. 1848 च्या वेस्टफॉलिया तहानंतर उदयास आलेल्या राष्ट्र राज्यव्यवस्थेचा ‘राष्ट्रवाद’ हाच मूलाधार राहिलेला आहे. राष्ट्रवाद या संकल्पनेचा सरळ साधा अर्थ राष्ट्रप्रेमाची भावना असा होतो. राष्ट्रवाद म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी, राष्ट्र म्हणजे काय? हे समजून घ्यावे लागेल. राष्ट्रासाठी इंग्रजी भाषेमध्ये ‘Nation’ […]

राष्ट्रवाद (Nationalism) म्हणजे काय? Read More »

बुकर टी वॉशिंग्टन

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतांना विद्यार्थ्यांना बुकर टी वॉशिंग्टन हे नाव वाचनात येते. महात्मा ज्योतिराव फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या दोघांनाही ‘बुकर टी वॉशिंग्टन’ ही पदवी बहाल केलेली आहे. दोन व्यक्तींना एकच पदवी कशी दिली गेली? केव्हा दिली? कोणी दिली? आणि मुळात बुकर टी वॉशिंग्टन ही व्यक्ती कोण होती? त्यांचे नेमके कोणते कार्य होते? हे

बुकर टी वॉशिंग्टन Read More »